• जुनी सृष्टी... नवी दृष्टी..
    Jul 20 2024

    काम करुन आपण पैसा कमावला पाहिजे, आपल्यावर अवलंबून असलेल्या सर्व परिवारांचे भले झाले पाहिजे, त्यासाठी आपण काय बनवतोय याला फारसे महत्त्व नाही. बिझनेस म्हणजे `लोक` आणि बिझनेस म्हणजे `पैसा`. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील, ती कुठलीही गोष्टी म्हणजे बिझनेस.

    Afficher plus Afficher moins
    1 h
  • ग्राहक-समाधानातच खरी प्रगती
    Jul 20 2024

    बांधकाम व्यवसायात सगळ्यांत महत्त्वाची बाब असते, ती विश्वासार्हतेची. पीयूष यांच्या या बाबतीतल्या संकल्पना स्पष्ट आहेत. अतिसामान्य माणसापासून उच्चभ्रूंपर्यंत प्रत्येकाला आपण घर द्यावे आणि प्रत्येकाने त्या घरात सदैव सुखासमाधानाने राहायला हवे, हे त्यांचे ध्येय आहे.

    Afficher plus Afficher moins
    26 min
  • ... तो लाईफ ’झिंगा - लाला’!
    Jul 20 2024

    शाकाहार, मांसाहार, मत्साहार, एगेटेरियन या साऱ्या संकल्पना आपापल्या पातळीवर मोलाच्या आहेतच. शास्त्रीय पद्धतीने विचार केला, तर शरीराला आवश्यक घटक ज्यातून पुरेशा प्रमाणात मिळतात, तो आहार परिपूर्ण गणला जातो. `ॲक्वाकल्चर`च्या माध्यमातून आरोग्य आणि बाजारपेठ या दोन्हींवरही सकारात्मक परिणाम साधता येतो.

    Afficher plus Afficher moins
    25 min
  • भविष्याची पर्यावरणपूरक दिशा
    Jul 20 2024

    `इंडस्ट्रियल प्रॉडक्ट डिझाइन`मध्ये पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फॅमिली बिझनेसमध्ये सहभागी होत `झीरोपॅड`, `इको कूकर` आणि `बायोमास स्टोव्ह` या तीन आगळ्या उत्पादनांच्या निर्मिती, विकास आणि विक्रीव्यवस्थेत केतकी कोकीळ लक्ष घालतात आणि पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त देशाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करतात.

    Afficher plus Afficher moins
    23 min
  • चांगला माणूस घडणे महत्वाचे
    Jul 20 2024

    कस्टमरला काय हवे, हे महत्त्वाचे आहेच, पण त्याला जे हवे आहे त्यात आपण आणखी चांगले काय देऊ शकतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. काही नवी फंक्शन्स आपण वाढवू शकतो का, काही सोपी प्रोसेस देऊ शकतो का? कस्टमरच्या ठिकाणी स्वतः उभे राहिलो, की आपल्याला नवनवे पर्याय सूचत जातात. त्यातून व्यवसाय वाढतो.

    Afficher plus Afficher moins
    24 min
  • आर्किटेक्चर म्हणजे फक्त इमारती नव्हेत
    Jul 20 2024

    आर्किटेक्चरचे विश्व खूपच वेगळे असते. घरांची रचना हा त्यातील खूप छोटा भाग. आपल्यामधील सृजनशीलता, प्रयोगशीलता यांची मांडणी म्हणजे आर्किटेक्चर, ही संकल्पना मांडत शब्द, छायाचित्र आणि आर्किटेक्चर यांच्यासह क्षितिज महाशब्दे व जान्हवी म्हात्रे हे करीत असलेली आगळी संयुक्त वाटचाल लक्षणीय ठरत आहे.

    Afficher plus Afficher moins
    25 min
  • ’चहावाला’ : प्रवास २ पिढ्यांचा
    Jul 20 2024

    `आयएचएम अहमदाबाद`मधून हॉटेल मॅनेजमेंट शिकून बाहेर पडलेल्या तरुणाने स्वतःसाठी नोकरी शोधायची नसते. त्याने आपल्या कर्तृत्वाने रोजगार निर्माण करायचा असतो. त्यातही, घरात हॉटेलची परंपरा असलेल्या वारसदाराने तर आणखी मोठ्या विस्ताराची स्वप्ने पाहायची आणि साकारायची असतात...

    Afficher plus Afficher moins
    24 min
  • मूल्य,गुणवत्ता व वक्तशीरपणा
    Jul 20 2024

    कौशल्य, ज्ञान आणि सराव या तीन गोष्टी उद्योगासाठी महत्त्वाच्या ठरतात. डिग्री कुठली आहे याला फारसा अर्थ उरत नाही. पुढचा विषय महत्त्वाचा असतो, तो किंमत, गुणवत्ता आणि वेळ पाळण्याचा. नीतिमूल्यांचा आधार आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची जोड असेल तर उद्योगाची भरभराट होणे अगदी स्वाभाविक प्रक्रिया असते.

    Afficher plus Afficher moins
    24 min