Couverture de Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा

Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा

Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा

De : Datta Joshi
Écouter gratuitement

À propos de ce contenu audio

तुला काय कमी आहे? तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी हे सारे उभे करुन ठेवलेले आहे, तुला फक्त सांभाळायचे आहे...`` बोलणारा सहज बोलून जातो आणि आपल्या उद्योगातील नवनवी आव्हाने पेलणाऱ्या नव्या पिढीतील उद्योजकाच्या मनाला ती बोच लागते. आधीच्या पिढीने पाया मजबूत केलेला असतो आणि नव्या पिढीला त्यावर उत्तुंग इमारत उभी करायची असते. कसा असतो हा प्रवास? प्रसिद्ध प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून साकारलेली ही संग्राह्य यशोगाथा.Datta Joshi Direction Economie Management et direction
Les membres Amazon Prime bénéficient automatiquement de 2 livres audio offerts chez Audible.

Vous êtes membre Amazon Prime ?

Bénéficiez automatiquement de 2 livres audio offerts.
Bonne écoute !
    Épisodes
    • जुनी सृष्टी... नवी दृष्टी..
      Jul 20 2024

      काम करुन आपण पैसा कमावला पाहिजे, आपल्यावर अवलंबून असलेल्या सर्व परिवारांचे भले झाले पाहिजे, त्यासाठी आपण काय बनवतोय याला फारसे महत्त्व नाही. बिझनेस म्हणजे `लोक` आणि बिझनेस म्हणजे `पैसा`. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील, ती कुठलीही गोष्टी म्हणजे बिझनेस.

      Afficher plus Afficher moins
      1 h
    • ग्राहक-समाधानातच खरी प्रगती
      Jul 20 2024

      बांधकाम व्यवसायात सगळ्यांत महत्त्वाची बाब असते, ती विश्वासार्हतेची. पीयूष यांच्या या बाबतीतल्या संकल्पना स्पष्ट आहेत. अतिसामान्य माणसापासून उच्चभ्रूंपर्यंत प्रत्येकाला आपण घर द्यावे आणि प्रत्येकाने त्या घरात सदैव सुखासमाधानाने राहायला हवे, हे त्यांचे ध्येय आहे.

      Afficher plus Afficher moins
      26 min
    • ... तो लाईफ ’झिंगा - लाला’!
      Jul 20 2024

      शाकाहार, मांसाहार, मत्साहार, एगेटेरियन या साऱ्या संकल्पना आपापल्या पातळीवर मोलाच्या आहेतच. शास्त्रीय पद्धतीने विचार केला, तर शरीराला आवश्यक घटक ज्यातून पुरेशा प्रमाणात मिळतात, तो आहार परिपूर्ण गणला जातो. `ॲक्वाकल्चर`च्या माध्यमातून आरोग्य आणि बाजारपेठ या दोन्हींवरही सकारात्मक परिणाम साधता येतो.

      Afficher plus Afficher moins
      25 min
    Aucun commentaire pour le moment