Couverture de Itihaas Known Unknown मराठी

Itihaas Known Unknown मराठी

Itihaas Known Unknown मराठी

De : Deepali J
Écouter gratuitement

À propos de ce contenu audio

इतिहास, हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, जे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. कारण आज जे काही अस्तित्वात आहे ते आपल्या पूर्वजांमुळेच आहे. मग काय झाला होत? कसं झाला होत? हे जाणून घेणे म्हणजे इतिहास समजून घेणे आहे. इतिहासात, असे अनेक प्रसंग आहेत, जे तुम्हाला माहीत असतील, तर काही प्रसंग तुम्हाला माहीत नसतील. जाणून घ्या इतिहासाबद्दल आणि बरच काही , "इतिहास Known Unknown" ह्या Podcast मधे, माझ्या, म्हणजे Deepali सोबत. New Episode Every Tuesday! Stay Tuned!Copyright 2021 Deepali J
Les membres Amazon Prime bénéficient automatiquement de 2 livres audio offerts chez Audible.

Vous êtes membre Amazon Prime ?

Bénéficiez automatiquement de 2 livres audio offerts.
Bonne écoute !
    Épisodes
    • E14 Battle Of Issus
      Jun 6 2022

      Alexander The Great नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेच असेल. Issus ची लढाई Alexander The Great शी संबंधित आहे. जाणून घ्या ह्यांच्या बद्दल, ह्या एपिसोड मधे.

      हे Podcast, हिंदी मधे ऐकण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

      Itihaas Known Unknown हिंदी


      For Contact Mail us at - www.ikupod@gmail.com

      Afficher plus Afficher moins
      3 min
    • E13 Homo Sapien
      May 31 2022

      होमो सेपियनचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेच असेल , पण ते जगभरात कसे पसरले हे तुम्हाला माहीत आहे का? Modern Humans म्हणजेच Homo Sapien, ते सुमारे 200000 वर्षांपूर्वी East आफ्रिकेत Evolve झाले होते. जाणून घ्या ह्यांच्या बद्दल, ह्या एपिसोड मधे.

      हे Podcast, हिंदी मधे ऐकण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


      Itihaas Known Unknown हिंदी


      For Contact Mail us at - www.ikupod@gmail.com

      Afficher plus Afficher moins
      8 min
    • E12 Jamsetji Tata
      May 24 2022

      कोणत्याही देशाच्या Economic Development मध्ये Enterprenuer यांचे मोठे योगदान असते. Jamsetji Tata हे असेच एक Enterprenuer होते. जाणून घ्या ह्यांच्या बद्दल, ह्या एपिसोड मधे.

      हे Podcast, हिंदी मधे ऐकण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


      Itihaas Known Unknown हिंदी


      For Contact Mail us at - www.ikupod@gmail.com

      Afficher plus Afficher moins
      3 min
    Aucun commentaire pour le moment