Couverture de Swapnaranjan

Swapnaranjan

Aperçu
Offre à durée limitée

3 mois d'Audible Standard gratuits

3 mois pour 0,00 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois.
Essayez pour 0,00 €/mois
L'offre prend fin le 15 Juillet 2026 à 23 h 59.
Plus d'options d'achat

Swapnaranjan

De : Niranjan Sinhendra Ghate
Lu par : Anand Alkunte
Essayez pour 0,00 €/mois

3 mois pour 0,99 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois. Offre valable jusqu'au 15 juillet 2026 à 23 h 59.

Acheter pour 9,99 €

Acheter pour 9,99 €

राजू फातरफेकर हा एक महाविद्यालयीन तरूण. त्याला हिरो बनावं असं वाटत असतं. त्याला ते जमत नसतं. मुलींशी बोलावं असं त्याला वाटतं पण तेही त्याला जमत नसतं. मग एक चमत्कार होतो. त्याच्या आयुष्यात तीन तीन मुली येतात. त्याची नखं खायची सवय जाते. तो धडाक्याने हिरोतर बनतो पण त्यानंतर त्याच्या आयुष्यातून आलेल्या तिघीही एक एक करून कटतात. कुणाच लग्न होतं, कुणाच्या पत्रिकेत मंगळ असतो. राजूला त्याच्या क्रीडा कौशल्यामुळे मुंबईत नोकरी मिळत असते म्हणून आईला त्याच्या लग्नाची घाई असते. मग काय घडत ? हे गीता रहस्य सोडवण्यासाठी 'स्वप्नरंजन' करायलाच हवं.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment