Couverture de Sukhi Rajputra

Sukhi Rajputra

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Sukhi Rajputra

De : Ravindra Gurjar
Lu par : Uma Gokhale
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 6,03 €

Acheter pour 6,03 €

एका देशाचा राजपुत्र तरूण वयात मरण पावतो. राजधानीतल्या एका टेकडीवर त्याचा मोठा पुतळा उभारण्यात येतो. तो सोनं आणि हिरेमाणकांनी मढवलेला आहे. राजपुत्र तिथून आपल्या राज्यातील श्रमिक, गरिब लोकांची दुःख बघत आहेत. एक चिमकुला पक्षी त्याच्याजवळ आश्रय घेतो. मग तो राजपुत्र त्याच्या अंगावरील सोनं आणि मौल्यवान खडे दुःखी कुटंबांपर्यंत पोहचवण्याची कामगिरी पक्षावर सोपवतो. बघता बघता पुतळ्यातील लोखंड फक्त शिल्लक राहते. थंडीचा कडाका वाढतो. वास्तविक तो पक्षी दुरवरच्या उबदार प्रदेशात जाणार असतो पण तो त्या राजपुत्राची साथ सोडत नाही. मग पुढे काय होतं...?©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Anthologies et nouvelles Classiques
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment