Couverture de Social Media Chya Guhet

Social Media Chya Guhet

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Social Media Chya Guhet

De : Mukta Chaitanya
Lu par : Mukta Chaitanya
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

À propos de ce contenu audio

व्हर्चुअल जगात वावरताना एक डेटा वापरण्याचे पैसे सोडले तर ग्राहक इतर कशासाठीचे ही पैसे देत नाही. पण म्हणून या जगात काहीच फुकट मिळत नाही. माणसांची खासगी माहिती याला आज अनन्य साधारण महत्व आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेट वर असलेली माहिती खरंच आपल्याला मॅनिप्युलेट करते का? सोशल मीडियाच्या गुहेत शिरण्यापूर्वी आपण आपल्या मुलांना कुठल्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. इंटरनेट वापरणं हा जर मूलभूत हक्क असेल तर आपली कर्तव्ये काय आहेत याविषयी टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया आणि आंत्रप्रिनर समीर आठल्ये यांच्याशी मुक्ता चैतन्य यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा!©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN
Aucun commentaire pour le moment