Couverture de Sherlock Holmes 8 Raktacha Dag

Sherlock Holmes 8 Raktacha Dag

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Sherlock Holmes 8 Raktacha Dag

De : Bhalaba Kelkar
Lu par : Sandeep Khare
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 10,45 €

Acheter pour 10,45 €

इंग्लंडचे माजी पंतप्रधान लॉर्ड वेलिंगर आणि सेक्रेटरी ऑफ युरोपयिन अफेअर्स ट्रेलॉन होप दारात उभे पाहून शेरलॉक होम्सला आश्चर्यच वाटले. स्वतः माजी पंतप्रधान होम्सच्या दारात येण्याचे कारणही तसेच होते. त्यांच्याकडील एक पत्र चोरीला गेले होते. जे जगाला समजले असते तर सर्व युरोपयीन देशांमध्ये गुंतागुंतीचे राजकीय प्रश्न निर्माण झाले असते. कदाचित युध्दसुध्दा होऊ शकते. किंबहुना हाच पत्र चोरणा-या चोराचा हेतू असावा. त्यामुळे कुणालाही न समजता गुप्तपणे हे रहस्य शोधायचे तर शेरलॉक होम्सशिवाय पर्यायच नव्हता !©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment