Couverture de Shankar

Shankar

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Shankar

De : Namita Gokhale, Sandhya Pednekar - translator
Lu par : Sachin Khedekar
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 8,99 €

Acheter pour 8,99 €

शंकर म्हंटलं की नीळकंठ, अर्धनारीनटेश्वर, तांडव करणारा, राख फासून विहार करणारा, पार्वतीचा पती, लिंगपूजा अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. शंकराची ही विविध रुपं भुलवणारी आणि त्याचवेळी विस्मयचकित करणारी आहेत. या प्रसिद्ध देवतेबाबत प्रचलित असणाऱ्या लोकसमजुती, मिथकं, गाणी यातही खूप वैविध्य आहे. या शंकराच्या या विविध रुपांचा, लोकसमजुतींचा आढावा घेत चिकित्सा करणारं हे नमिता गोखले यांचं पुस्तक शंकराकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन तुम्हाला देईल, हे नक्की! ऐका सचिन खेडेकर यांच्या आवाजात 'शंकर'©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Fantasy
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment