Couverture de Sar Aali Dhavun

Sar Aali Dhavun

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Sar Aali Dhavun

De : Anagha Keskar
Lu par : Manasi Vaze
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 14,99 €

Acheter pour 14,99 €

À propos de ce contenu audio

विनीत, बिल्वा आणि मिली हे एक त्रिकोणी सुशिक्षित, सुविद्य कुटुंब. समृध्द आणि आनंदी आयुष्य जगणारं. अमेरिकेत वास्तव्य करून असलेलं. स्वतःच्याच कोषांत गुरफटलेलं, आत्मरत.. त्यांच्या न कळत एक भयंकर तुफान त्यांच्या आयुष्यात येऊन धडकतं नि त्यांच्या परस्पर नात्यांचा, कुटुंबाचा पोत विस्कटून टाकतं. एकुलत्या एका मुलीनं असा कोणता गुन्हा केला होता की ज्यामुळे तिला नि तिच्याबरोबरच तिच्या जन्मदात्यांना एवढी जबर शिक्षा व्हावी? इतरांहून वेगळ्या लैंगिक प्रेरणा असणं हा अपराध असतो का? ऐका डॉ अनघा केसकर लिखित सर आली धावून....या लघु कादंबरीत !©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN
Aucun commentaire pour le moment