Couverture de Right Swipe - E20

Right Swipe - E20

Aperçu
Offre à durée limitée

3 mois d'Audible Standard gratuits

3 mois pour 0,00 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois.
Essayez pour 0,00 €/mois
L'offre prend fin le 15 Juillet 2026 à 23 h 59.
Plus d'options d'achat

Right Swipe - E20

De : Rushikesh Nikam
Lu par : Yashpal Sarnath
Essayez pour 0,00 €/mois

3 mois pour 0,99 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois. Offre valable jusqu'au 15 juillet 2026 à 23 h 59.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

कॅंडल लाईट डिनर मस्त होतं. पण नवीन नवीन प्रेमात पडल्याचं अवघडलेपण दोघांना जाणवतंय. रविवारचा दिवस दोघे आळसाने मिठीत पडून राहण्यात, जेवण बनवण्यात आणि एकमेकांची मस्करी करण्यात घालवतात. पण अक्षय काही बोलतो आणि रविवारचा छान दिवस भांडणाने संपतो. मंजिरीचा राग घालवायला म्हणून अक्षय काही फिल्मीपणा करायला जातो. मंजिरी आणखी चिडते. माधुरी त्यांना एक आयडिया देते. लिव्ह इनसाठी फ्लॅट बघायला जाताना फ्लॅट बघण्याआधीच मंजिरी ब्रोकरला पैसे देऊन ठेवते. त्यातून वेगळे घोळ होतात. ते निस्तरता निस्तरता अक्षयच्या नाकी नऊ येतात. पण या सगळ्यात आपला वाढदिवस मंजिरीच्या लक्षात नाही याचं अक्षयला वाईट वाटतंय. मंजिरी आणि अक्षय एकत्र राहत आहेत. मंजिरी आपल्या वाढदिवसाबद्दल काहीच बोलत नाही याबद्दल अक्षयची चिडचिड होत आहे.©2023 Storytel Original IN (P)2023 Storytel Original IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Poursuivre la série

Couverture de Right Swipe - E21
Right Swipe - E21 De : Rushikesh Nikam
Aucun commentaire pour le moment