Couverture de Kanchanbari

Kanchanbari

Aperçu
Offre à durée limitée

3 mois d'Audible Standard gratuits

3 mois pour 0,00 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois.
Essayez pour 0,00 €/mois
L'offre prend fin le 15 Juillet 2026 à 23 h 59.
Plus d'options d'achat

Kanchanbari

De : Nitin Thorat
Lu par : Mohak Ninad
Essayez pour 0,00 €/mois

3 mois pour 0,99 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois. Offre valable jusqu'au 15 juillet 2026 à 23 h 59.

Acheter pour 16,99 €

Acheter pour 16,99 €

महाराष्ट्राच्या रांगड्या इतिहासातील एका विसरलेल्या वाटेवरचा हा थरारक प्रवास आहे! 'कांचनबारी' ही कादंबरी केवळ एका ठिकाणाचे नाव नाही, तर ती आहे शौर्य, रणनीती आणि लपलेल्या रहस्यांची गाथा. नितीन थोरात यांनी आपल्या ओघवत्या शैलीत शिवकालीन संदर्भ आणि कल्पकता यांचा अप्रतिम संगम साधला आहे. गड-किल्ल्यांच्या साक्षीनं घडणारा हा चित्तथरारक अनुभव तुम्हाला थेट त्या ऐतिहासिक काळात घेऊन जाईल. इतिहासाची आवड असणाऱ्या आणि रहस्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येक श्रोत्यासाठी ही एक मेजवानीच आहे. ऐतिहासिक शौर्याचा हा थरार आता तुमच्या कानात... आजच ऐका 'कांचनबारी' फक्त स्टोरीटेल वर!©2026 Storyside IN (P)2026 Storyside IN Fiction historique
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment