Couverture de Kaateri

Kaateri

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Kaateri

De : Suhas Shirvalkar
Lu par : Mangesh Satpute
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 11,89 €

Acheter pour 11,89 €

Offres de saison | 0,99 € par mois pendant les 3 premiers mois

5,99 €/mois par la suite. Des conditions s’appliquent. Annulation mensuelle possible.
आय.एस.सी.त त्याला भेटला शेखर पालेकर. हा शेखर म्हणजे बेस्ट सेल्समनचा खिताब मिळालेला एकदम टॉप पफॉर्मर वगेरे! सुस्वभावी शेखरची कंपनीतल्या सगळ्यांशीच मैत्री असली तरी तो त्यांच्याशी एक विशिष्ट अंतर राखून वागायचा. सुरेख राजदत्तशी त्याची इतरांपेक्षा थोडी खास मैत्री होती, अगदी तो सुरेखच्या वाढदिवसाला त्याच्या घरी गेला इतपत! सुरेखलाही शेखर मित्र म्हणून फार आवडला होता. पण त्याच्याशी बोलताना सुरेखला त्याच्यामध्ये काहीतरी गूढ दडलंय, असं सतत वाटायचं. बोलता बोलताच शेखरच्या डोळ्यात त्याला कारुण्याची झाक दिसायची. काय असेल या कारुण्यामागचं गूढ? शेखरच्या अस्तित्वाचा, त्याच्या या रहस्याचा थांग सुरेखला लागेल का? ऐका सुहास शिरवळकरांची कादंबरी ‘काटेरी’ मंगेश सातपुतेसह! Fiction Psychologie Thrillers et romans à suspense
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment