Couverture de Chinla Danaka!

Chinla Danaka!

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat
Acheter pour 9,99 €

Acheter pour 9,99 €

À propos de ce contenu audio

चीनची भारतात चालणारी घुसखोरी आणि सैनिकांवर केलेला जीवघेणा हल्ला यामुळे भारतीय लष्कर अस्वस्थ झाले होते.मेजर जनरल हुडांच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. युद्ध न करताही चीनला कसा दणका देता येईल? त्यासाठी झंझावाती कारनाम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या समीर चक्रवर्तीला पाचारण करण्यात येते. चिन्यांचा यामागे काय हेतू होता? आणि शत्रूराष्ट्राने कोणते कटकारस्थान शिजेवले होते ? त्यांचा कट कसा उध्वस्त केला? संजय सोनवणी लिखित समीर चक्रवर्तीची एक सनसनाटी थरारक कथा - "चीनला दणका!" संकेत म्हात्रे याच्या आवाजात.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Policier Thrillers et romans à suspense
Aucun commentaire pour le moment