Couverture de Bhaykatha

Bhaykatha

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Bhaykatha

De : Hrishikesh Gupte
Lu par : Uday Sabnis
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 12,99 €

Acheter pour 12,99 €

हृषिकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे. ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता. त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते. हृषिकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो. तिचे सगळे कोपरे धुंडाळतो. महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो. म्हणूनच त्याच्या कथांमध्ये एक चैतन्य सळसळताना जाणवतं. गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे अस्तर ल्यालेली, अंताला सार्वकालिक सामाजिक आशयाच्या वेगळ्या उंचीला पोहोचणारी लघुकादंबरी... 'भयकथा' उदय सबनीस यांच्या आवाजात .©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment