Couverture de Anghettebahadur Karkun (Marathi Edition)

Anghettebahadur Karkun (Marathi Edition)

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Anghettebahadur Karkun (Marathi Edition)

De : Rohit Inamdar
Lu par : Datta Sardeshmukh
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 8,50 €

Acheter pour 8,50 €

Offres de saison | 0,99 € par mois pendant les 3 premiers mois

5,99 €/mois par la suite. Des conditions s’appliquent. Annulation mensuelle possible.
शेरलॉक होम्सच्या अचाट कौशल्याची कीर्ति जेंव्हा लंडनमध्ये पसरत होती त्या सुमारास त्याच्याकडे तपासासाठी एक विलक्षण प्रकरण आले. लग्न ठरवण्याच्या निमित्ताने एक उद्योगपती अमेरिकेहून लंडनला आला; पण त्याला एका विचित्र परिस्थितीलाच तोंड द्यावे लागले. ह्यातून मार्ग काढण्यासाठी त्यानी शेरलॉक होम्सची मदत घेतली. आपल्या भेदक बुद्धिमत्तेच्या जोरावर मार्गातल्या सगळ्या अडचणींवर मात करत होम्स खऱ्या अपराध्यापर्यंत तर पोहोचलाच; शिवाय पुढचे संकट देखील त्याने दूर केले. 'गूढकथांच्या गूजगोष्टी' ह्या मालिकेतील ही दुसरी उत्कंठावर्धक गोष्ट ऐकताना ह्या अजरामर पात्राच्या व्यक्तिमत्त्वाचे काही वेगळेच पैलू तुम्हाला समजतील; शिवाय अनुभूती मिळेल गतकाळातल्या स्मृतींची!©2021 Rohit Inamdar (P)2021 Rohit Inamdar Fiction criminelle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment