Couverture de Sujan Mann Podcast

Sujan Mann Podcast

Sujan Mann Podcast

De : Sujan Mann Podcast
Écouter gratuitement

À propos de ce contenu audio

Sujan Mann is a space for ideas that shape the world. जेंव्हा सर्वत्र हलक्या-फुलक्या कॉन्टेन्टची मागणी सर्वत्र वाढताना दिसत आहे तेंव्हा आम्ही ठरवून थोडंसं प्रबोधन करणारा, थोडं विचार करायला लावणारा कन्टेन्ट द्यायचं ठरवलं. या चॅनेलवर आम्ही तंत्रज्ञान, समाज, संस्कृती, राजकारण, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि भविष्यातील जगावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक कल्पना उलगडून सांगणार आहोत. आमचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. बदलत्या जगाचं भान असावं असं वाटणारे, त्याबद्दल कुतूहल असणाऱ्यांचा एक समूह या निमित्ताने आम्ही तयार करत आहोत. विचारप्रवण कन्टेन्टला कायम प्रेक्षक असतात, त्या प्रेक्षकांना तसा कन्टेन्ट देण्याची जSujan Mann Podcast
Les membres Amazon Prime bénéficient automatiquement de 2 livres audio offerts chez Audible.

Vous êtes membre Amazon Prime ?

Bénéficiez automatiquement de 2 livres audio offerts.
Bonne écoute !
    Épisodes
    • ओप्रा विन्फ्रेची यशोगाथा | संघर्षातून जगातील सर्वात प्रभावशाली महिला कशी बनली? | Sujan Mann Podcast
      Feb 23 2026

      ओप्रा विन्फ्रे — गरीबी, संघर्ष आणि अनेक अडचणींवर मात करत जगातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक बनलेली प्रेरणादायी व्यक्ती. या पॉडकास्टमध्ये आपण ओप्राच्या जीवनप्रवासाबद्दल, तिच्या यशामागील रहस्य, नेतृत्वगुण, आणि तिने मीडिया इंडस्ट्रीमध्ये घडवलेली क्रांती याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत.तिच्या आयुष्यातील मोठे निर्णय, अपयशातून शिकलेले धडे आणि करोडो लोकांना दिलेली प्रेरणा — हे सर्व जाणून घ्या या खास भागात.Oprah Winfrey is one of the most influential women in the world. From poverty and hardships to becoming a global media icon, her journey is nothing short of extraordinary.In this podcast episode, we explore her life story, success principles, leadership mindset, and the impact she created in the media industry. Discover the lessons she learned from failures and how she inspired millions across the globe.Watch till the end for powerful insights that can transform your thinking and growth journey.#oprahwinfrey #motivation #successstory #inspirationalpodcasts #womenempowerment #leadershiptalks #entrepreneurmindset #MediaIcon #selfgrowthmindset #businessinspiration #sujanmannpodcast #sujanmannonline #sujanmann

      Afficher plus Afficher moins
      21 min
    • Elon Musk ची कहाणी – Space, Tesla आणि Future Technology | Sujan Mann Podcast
      Feb 16 2026

      Elon Musk हा फक्त एक उद्योगपती नाही, तर भविष्य घडवणारा visionary आहे. PayPal पासून सुरुवात करून Tesla, SpaceX, Neuralink आणि Starlink सारख्या प्रकल्पांद्वारे त्याने जगाला नवीन दिशा दिली.मंगळावर मानव वसाहत बसवण्याचं स्वप्न, इलेक्ट्रिक कारद्वारे पर्यावरण वाचवण्याची धडपड आणि Artificial Intelligence मध्ये innovation — Elon Musk सतत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करत आहे.या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचा संघर्ष, त्याची जोखीम घेण्याची वृत्ती आणि त्याचं मोठं vision.______________________Elon Musk is not just a billionaire entrepreneur — he is a visionary shaping the future. From PayPal to Tesla, SpaceX, Neuralink, and Starlink, he has continuously pushed the boundaries of technology and innovation.With dreams of colonizing Mars, accelerating the world’s transition to sustainable energy, and advancing AI, Musk has turned bold ideas into reality.In this video, we explore his journey, failures, risks, and unstoppable ambition that made him one of the most influential figures of our time.#sujanmannpodcast #sujanmannonline #sujanmann #elonmusk #tesla #spacex #motivation #billionairemindset #successstory #entrepreneurmindset #innovationmarathi #marsmission #techleadership

      Afficher plus Afficher moins
      33 min
    • शून्यातून Amazon पर्यंत - Jeff Bezos यशाची खरी गोष्ट | Sujan Mann Podcast
      Feb 9 2026

      Jeff Bezos हा फक्त Amazon चा संस्थापक नाही, तर तो एक विचार आहे.या पॉडकास्टमध्ये आपण पाहणार आहोत—शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात मोठी कंपनी उभारण्यामागची Jeff Bezos यांची मानसिकता, निर्णयक्षमता, रिस्क घेण्याची तयारी आणि दीर्घकालीन विचारसरणी.ही कथा आहे स्वप्न मोठं पाहणाऱ्या, अपयशाला घाबरून न जाणाऱ्या आणि भविष्यावर विश्वास ठेवणाऱ्या उद्योजकाची.हा पॉडकास्ट प्रत्येक स्टार्टअप फाउंडर, विद्यार्थी आणि स्वप्न पाहणाऱ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.Jeff Bezos is not just the founder of Amazon — he is a mindset.In this podcast, we dive deep into how Jeff Bezos started from scratch and built one of the world’s biggest companies.From bold decisions and long-term thinking to embracing risks and failures, this episode reveals the real journey behind Amazon’s success.A must-watch podcast for entrepreneurs, students, and anyone who dreams big.#jeffbezos #amazonstory #successpodcast #entrepreneurmindset #businessinspiration #startupjourney #leadershiptalks #sujanmannpodacst #sujanmannonline #sujanmann

      Afficher plus Afficher moins
      28 min
    Aucun commentaire pour le moment