Couverture de Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

De : Sakal Media News
Écouter gratuitement

À propos de ce contenu audio

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News Politique et gouvernement
Les membres Amazon Prime bénéficient automatiquement de 2 livres audio offerts chez Audible.

Vous êtes membre Amazon Prime ?

Bénéficiez automatiquement de 2 livres audio offerts.
Bonne écoute !
    Épisodes
    • Sakal Chya Batmya | मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू होणार ते भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संप पुकारणार
      Feb 22 2026
      १) मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू होणार २) भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संप पुकारणार ३) कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी ४) गुवाहाटी आणि ढाका दरम्यान 'मैत्री बस सेवा' सुरू होणार ५) चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानामुळे विमानतळावर प्रवेश सुलभ होईल ६) हार्दिक पंड्याच्या फटक्याने भारतीय खेळाडू जखमी ७) प्रियांका चोप्राने बॉलीवूड सोडण्यामागचं कारण उलगडले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
      Afficher plus Afficher moins
      9 min
    • Sakal Chya Batmya | मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार ते ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश जारी
      Feb 21 2026
      १) मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार २) ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश जारी ३) भारत डेटा सेंटर्समध्ये एआय प्रतिभावंतांचा देश बनेल ४) मुस्लिम आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान ५) शिक्षा मित्रांना १८ हजार रुपये मिळणार ६) ट्रॉट यांचा अफगाणिस्तानला निरोप ७) सौरभ गोखले मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीबद्दल स्पष्टच बोलला... स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
      Afficher plus Afficher moins
      9 min
    • Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून ते आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार
      Feb 20 2026
      १) एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून २) जैशनंतर लष्कर महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणार ३) पालिकेच्या वसाहतींचा पुर्नविकास होणार ४) आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार ५) तांत्रिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी पीएचडीची अट रद्द ६) भारतीय संघातील उणिवांची कबुली ७) “शाहरुख-अमिताभसोबत काम करण्याची इच्छा नाही” : सुदीप शर्मा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
      Afficher plus Afficher moins
      9 min
    Aucun commentaire pour le moment