Couverture de Kul Vyaktichitre :Mahajan

Kul Vyaktichitre :Mahajan

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Kul Vyaktichitre :Mahajan

De : Raghuvir Kulkarni
Lu par : Raghuvir Kulkarni
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 6,03 €

Acheter pour 6,03 €

À propos de ce contenu audio

रघुवीर कुल लिखित कुल व्यक्तिचित्र - महाजन महाजन मनिलेंडरच्या कंजुषपणाच्या अनेक कथा गावात सांगितल्या जात असत. आपल्या मुलाच्या बालवाडी पासून महाविद्यालयापर्यंतचे सर्व शिक्षणाचा खर्च पोस्टकार्डाच्या एकाच बाजूला लिहिलेला होता. एकदा अण्णा महाजनांनी दूध पिऊन भांडं इतकं स्वच्छ केलेलं की त्याच भांड्यात बायकोने दूध घेतले. अण्णांनी कधीही आंघोळीला साबण लावला नाही किंवा कपड्यांना पाचशे एकचा बार लावला नाही. कधीही जोड्यांना दुरूस्त केला नाही किंवा कपड्यांना शिवलं नाही. महाजनांच्या या कंजुंषीला काय म्हणावे. त्यांच्या तिजोरीत ढिगभर दागिने व व्याजाचे पैसे लोळत असताना या माणसाने एकाही पैशाचा उपभोग घेतला नाही. असं म्हणतात, बाळाचा जन्म होतो तेव्हा एका काळाचाही जन्म होतो आपल्याला मिळालेल्या या साठ सत्तर वर्षांच्या काळाचा हिशोब मांडणा-या महाजनाची अखेर मात्र सर्व इच्छा अतृप्त ठेऊनच झाली.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Arts et littérature Auteurs Littérature du monde
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment