Couverture de Kul Vyaktichitre : Das Dhaymade

Kul Vyaktichitre : Das Dhaymade

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Kul Vyaktichitre : Das Dhaymade

De : Raghuvir Kulkarni
Lu par : Raghuvir Kulkarni
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

À propos de ce contenu audio

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : दास धायमाडेदास धायमाडे म्हणजे चित्रपट क्षेत्रात नाव मिळवलेले उत्तम संकलक. ह्रषिकेष मुखर्जींसारख्या नावाजलेल्या दिग्दर्शक आणि संकलकांच्या हाताखाली तयार झालेले. दासबाबू म्हणजे सकाळी आठ वाजता काम सुरू करून साडेचारला संपवणार. रात्री जागरणे न करता अतिशय शिस्तबध्द काम करत असत. चित्रपट दोन टेबलवर तयार होतो. लेखकाच्या आणि संकलकाच्या टेबलवर हे त्यांचे मत होते. त्यांच्या संकलनाच्या अनेक कथा चित्रपट क्षेत्रात सांगितल्या जातात आणि त्यातून शिकायलाही भरपूर मिळते. हा सिनेमा कधीच संपू नये असा वाटणारा...©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Divertissement et célébrités
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment