Couverture de Tantrandnya Genius Wright brothers

Tantrandnya Genius Wright brothers

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Tantrandnya Genius Wright brothers

De : Deepa Deshmukh Achyut Godbole
Lu par : Zaheid Bagwan
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 9,99 €

Acheter pour 9,99 €

À propos de ce contenu audio

राइट, ऑर्व्हिल : (१९ ऑगस्ट १८७१—३० जानेवारी १९४८). विमानविद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधू. त्यांनी १९०३ मध्ये हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी शक्तिचलित, अविरत व नियंत्रित उड्डाणे साध्य करण्याचे आणि १९०५ मध्ये पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान तयार करण्याचे व उडविण्याचे महत्कार्य केले.सुधारित राइट विमाने १९१० व १९११ मध्येही प्रचारात आली व त्यांचे उड्डाणही उत्तम होत असे परंतु त्यानंतर यूरोपीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना मागे टाकले. बिल्वर हे डेटन येथे आंत्रज्वराने (टायफॉइडने) मृत्यू पावले. ऑर्व्हिल यांनी १९१५ मध्ये राइट कंपनीतून आपले अंग काढून घेतले. आपले उर्वरित आयुष्य त्यांनी मुख्यत्वे विमानविद्येतील संशोधनाकरिता खर्च केले. विमान उद्योगाची सुरूवात करणा-या राईट बंधूंच्या चरित्राबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. इथे जाणून घेऊया त्यांनी ही भरारी कशी घेतली...©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Professionnels et universitaires Écologistes et naturalistes
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment