Couverture de 52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली?

52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली?

Aperçu
Offre à durée limitée

3 mois d'Audible Standard gratuits

3 mois pour 0,00 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois.
Essayez pour 0,00 €/mois
L'offre prend fin le 15 Juillet 2026 à 23 h 59.
Plus d'options d'achat

52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली?

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €/mois

3 mois pour 0,99 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois. Offre valable jusqu'au 15 juillet 2026 à 23 h 59.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

आज आपल्यासोबत आहेत अभिजित पेंढारकर, हृषिकेश निकम आणि सुनिला गोंधळेकर. होस्ट आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर! आणि निमित्त...? निमित्त आहे 'बेडटाईम स्टोरीज'चे! लहान असणं आणि गोष्ट हे एक न तुटणारं नातं असतं. लहान मुलांना गोष्टी सांगायला सगळ्यांना आवडते. किंबहुना ते ऐकणे जास्त जवळचे. त्याच निमित्ताने ही तीन व्यक्तिमत्त्वं स्टोरीटेलच्या 'बेडटाईम स्टोरीज' रचायला जमले. तीन मोठी माणसं जेव्हा मुलांच्या दृष्टीकोणातून विचार करतात, त्यांच्याच वयाचे होऊन ह्या कथा रचतात आणि ते देखील ह्या नवीन डिजिटल युगातील मुलांच्या मानसिकतेचा विचार करून. ह्या स्टोरीज कश्या सुचल्या? त्यामागच्या काही आठवणी, काही किस्से, त्यांच्या ह्या सर्व उद्योगांचे, आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे किस्से बाकी देखील धमाल आहे या पॉडकास्टमध्ये. तर नक्की ऐका आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. बेडटाईम स्टोरीज- खेळ नगरी ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2Y7yR5c) करा. बेडटाईम स्टोरीज- शिवगड ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2jYLEnw ) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Poursuivre la série

Couverture de 90: `असं` करा स्वतःला `रिबूट & रिस्टार्ट`
90: `असं` करा स्वतःला `रिबूट & रिस्टार्ट` De : Storytel India
Couverture de 40: झलक- रत्नाकर मतकरींच्या 'दुष्ट गोष्ट'ची !
40: झलक- रत्नाकर मतकरींच्या 'दुष्ट गोष्ट'ची ! De : Storytel India
Couverture de 67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठी
67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठी De : Storytel India
Couverture de 99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा...
99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा... De : Storytel India
Couverture de 28: श्री ठाणेदारांचा `सक्सेस कोड`
28: श्री ठाणेदारांचा `सक्सेस कोड` De : Storytel India
Couverture de 169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'!
169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'! De : Storytel India
Couverture de 142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर...
142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर... De : Storytel India
Couverture de 143: लेखणीच्या लेकी!
143: लेखणीच्या लेकी! De : Storytel India
Couverture de 147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार...
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... De : Storytel India
Couverture de 139: नेमाडे उवाच!
139: नेमाडे उवाच! De : Storytel India
Couverture de 56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! De : Storytel India
Couverture de 166: बालविश्वाची श्रवणीय सफर!
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! De : Storytel India
Couverture de 151: चाणक्य समजून घेताना...देताना!
151: चाणक्य समजून घेताना...देताना! De : Storytel India
Couverture de 140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार!
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! De : Storytel India
Couverture de 137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... De : Storytel India
Couverture de 112: उदाहरणार्थ- कोसला!
112: उदाहरणार्थ- कोसला! De : Storytel India
Couverture de 98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते....
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... De : Storytel India
Couverture de 49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? De : Storytel India
Couverture de 155: दैनंदिन 'गीतायोग'!
155: दैनंदिन 'गीतायोग'! De : Storytel India
Couverture de 54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... De : Storytel India
Aucun commentaire pour le moment