Cover of Zombie

Zombie

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Zombie

By: Darshan Desale
Narrated by: Krunal Alve
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €5.13

Buy Now for €5.13

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
तुम्ही झॉम्बीच्या तावडीत सापडलात की फक्त दोनच गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ शकतात. पहिली म्हणजे ते तुम्हाला जिवंत खातात. तुम्ही जमिनीवर वेदनेने तडफडत पडलेले असता आणि ते त्यांच्या बोथट झालेल्या दातांनी तुमच्या शरीराचे लचके तोडत असतात. इट्स पेनफुल ! पण त्यापेक्षा ही वाईट म्हणजे तुम्ही झॉम्बी पासून infect होणं. त्यांनी तुमचे लचके तोडल्यानंतरही तुम्ही जिवंत राहणं हे मृत्यू पेक्षाही वाईट. कारण त्यानंतर काही तासात ती व्यक्तीही झॉम्बी बनते. कार्तिक आणि त्याच्या कुटुंबाकडे फक्त एक रात्र होती झॉम्बीच्या तावडीतून स्वात:ला वाचवण्यासाठी ...©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Genre Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet