Couverture de Entrepreneur, The

Entrepreneur, The

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Entrepreneur, The

De : Sharad Tandale
Lu par : Sharad Tandale
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 17,99 €

Acheter pour 17,99 €

'द आंत्रप्रेन्युअर' ही शून्यातून उभारलेल्या उद्योजकाची कहाणी. पुस्तकाचे नाव 'द आंत्रप्रेन्युअर' आहे म्हणुन फक्त ज्यांना कुणाला बिझनेस करायचा त्यांनीच वाचावे असे नाही. लहान, मोठे, विद्यार्थी, पालक, कॉलेज चे विद्यार्थी , जॉब करणारे, बिझनेस करणारे कोणीही वाचावे असे हे पुस्तक आहे. यात लेखकाने कॉलेज मध्ये टाइमपास करण्यापासून ते यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत काय काय चुका केल्या आणि त्या कशा सुधारल्या हे सांगितले आहे. यात खुप मोठा मोलाचा वाटा म्हणजे लेखकाच्या वडिलांचा ! ज्याप्रमाणे वडीलांनी लेखकांना समजावले ते लेखकाच्या आयुष्याला चांगली दिशा देणारं ठरलं. 'द आंत्रप्रेन्युअर' हे शरद तांदळे यांचे आत्मकथन आहे. अर्थार्जनासाठी धडपडणा-या प्रत्येक मराठी तरूणाची ही कहाणी आहे...!©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Développement commercial et entrepreneuriat
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment