Cover of Suryachi Sawali

Suryachi Sawali

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Suryachi Sawali

By: Nitin Thorat
Narrated by: Yashpal Sarnath
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €14.44

Buy Now for €14.44

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
बाप काय असतो, हे बापाच्या भूमिकेत गेल्याशिवाय समजत नाही. कादंबरीतील साजबा हे पात्र बापाच्या भावना जिवंत करत प्रवास करतं. अंधश्रद्धा आणि मानवी भावना यांचा समतोल साधत आयुष्य जगणे ही तर खरी महाकठीण बाब. पण पुरुष जेव्हा बाप होतो तेव्हा त्याच्यातली आई जन्म घेते. त्यामुळे लेकाला समृद्ध करण्यासाठी आईबापाला डोंगर खोदायची वेळ आली तरी लेकाच्या एका गोड हास्यातून सारा शीण गायब होत असतो. बाप लेकाच्या याच अफाट प्रेमाच्या सागराला सूर्याची सावलीत मूर्त रूप लाभलं आहे.
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet