Cover of Sukhi Rajputra

Sukhi Rajputra

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Sukhi Rajputra

By: Ravindra Gurjar
Narrated by: Uma Gokhale
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €7.34

Buy Now for €7.34

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
एका देशाचा राजपुत्र तरूण वयात मरण पावतो. राजधानीतल्या एका टेकडीवर त्याचा मोठा पुतळा उभारण्यात येतो. तो सोनं आणि हिरेमाणकांनी मढवलेला आहे. राजपुत्र तिथून आपल्या राज्यातील श्रमिक, गरिब लोकांची दुःख बघत आहेत. एक चिमकुला पक्षी त्याच्याजवळ आश्रय घेतो. मग तो राजपुत्र त्याच्या अंगावरील सोनं आणि मौल्यवान खडे दुःखी कुटंबांपर्यंत पोहचवण्याची कामगिरी पक्षावर सोपवतो. बघता बघता पुतळ्यातील लोखंड फक्त शिल्लक राहते. थंडीचा कडाका वाढतो. वास्तविक तो पक्षी दुरवरच्या उबदार प्रदेशात जाणार असतो पण तो त्या राजपुत्राची साथ सोडत नाही. मग पुढे काय होतं...? Anthologies & Short Stories Classics Customs & Traditions Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet