Cover of Shadow House

Shadow House

Précommander avec l’abonnement
Listen to an unlimited selection of audiobooks, Audible Original creations & podcasts, and children's stories.
Receive 1 credit per month to exchange for the title of your choice - that title belongs to you.

Shadow House

By: Sourabh Wagale
Narrated by: Krunal Alve
Précommander avec l’abonnement

Pre-order Now for €14.44

Pre-order Now for €14.44

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
Summary
शॅडो हाऊस... मेळघाटाच्या घनदाट अरण्याच्या मधोमध उभा असलेला एक प्राचीन, आलिशान बंगला. हा बंगला एका धनाढ्य उद्योगपती जगदीश पारेखच्या नजरेत येतो आणि तो त्या बंगल्यावर वर्षाअखेरीची पार्टी आयोजित करण्याचे ठरवतो. या पार्टीला जगदीशची बायको आणि हाऊसमेड यांखेरीज आणखी चार आमंत्रित येऊन पोचतात. सगळेजण चीअर्स करण्यासाठी ग्लास उचलतात... आणि नेमकं तेव्हाच अकल्पित घटना घडण्यास सुरुवात होते - बंगल्याच्या दारात स्वतःला वाइल्डलाइफ फोटोग्राफर म्हणवून घेणारा एक गूढ पाहुणा येणं; काहीच वेळात बंगल्यातील दिवे एकाएकी जाणं आणि पार्टीत एक अकल्पित खून होणं....! खुनी बंगल्यात शिरलेला अनाहूत पाहुणा आहे का? की तो जमलेल्या आमंत्रितांपैकीच एक आहे? त्याच्या कचाट्यातून कोण वाचणार आणि त्याचा बुरखा कोण खाली खेचणार? नक्की वाचा, अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी क्लासिक मर्डर मिस्ट्री - शॅडो हाऊस, ऐका कृणाल आळवेच्या दमदार आवाजात ! Print Book can be bought at www.diliprajprakashan.in Genre Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet