Cover of Seetechi Mukti

Seetechi Mukti

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Seetechi Mukti

By: Volga
Narrated by: Sharvani Pillai
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €11.89

Buy Now for €11.89

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
हे २०१५ चे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तक आहे. वाल्मिकी रामायणात श्रीरामाला मध्यवर्ती धरून कथा सांगितली आहे तर या पुस्तकात सीतेची गाथा सांगितली आहे. ही गाथा आहे पुरूषोत्तम रामाने त्यागलेल्या पत्नीची. आत्मजाणीेवेच्या विलक्षण कष्टप्रद मार्गावर झालेली तिची वाटचाल या कथांतून आपल्यासमोर येते. या वाटचालीत अलौकीक अशा स्त्रियांची तिची भेट होते ज्यांनी प्रत्येक बंधनातून स्वतःला मुक्त केलं आहे. शूर्पणखा, उर्मिला, रेणूका, उर्मिला, अहल्या अशा व्यक्तिरेखा तिला भेटत राहतात. नैतिकता, निवड आणि त्याग यांच्या पायावर उभ्या असलेल्या भारताच्या सर्वात प्रभावी महाकथेची ही तितकीच सामर्थ्यशाली आणि रूढ प्रतिमांना छेद देणारी तितकीच सामर्थ्यशाली आणि रूढ शब्दकलाकृती ! Alternate History Genre Fiction Sagas Science Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet