Cover of Rajmudra arathat Mudrakshasam

Rajmudra arathat Mudrakshasam

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Rajmudra arathat Mudrakshasam

By: Dr.Mangala Mirasdar
Narrated by: Vinod Kulkarni
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €12.75

Buy Now for €12.75

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
मुद्राराक्षस म्हणजे मुद्रेच्या -अंगठीच्या योगे जिंकला गेलेला राक्षस. नाव राक्षस असले तरी हा सदगुणी अमात्य अत्यंत स्वामीनिष्ठ आहे! त्याच्या याच गुणासाठी चाणक्याला तो चंद्रगुप्ताचा अमात्य व्हावा अशी इच्छा आहे. चंद्रगुप्ताला मगधाचे राज्य मिळवून दिल्यावर निःस्वार्थी चाणक्याला त्याच्या अमात्यपदात गोडी नाही. बळाचा वापर न करता राक्षसाला चंद्रगुप्ताच्या बाजूस कसे वळवता येईल याच्या युक्त्याप्रयुक्त्यांनी भरलेले हे नाटक ! मुद्राराक्षस हे संस्कृत साहित्यातील एक नितांतसुंदर नाटक आहे. राजकीय कथानक, शृंगाररसाचा अभाव आणि स्त्रीपात्र नसलेल्या या नाटकाच्या कथानकाची वीण इतकी घट्ट आहे की आपण त्यात रंगून जातो. कौटील्य अर्थशास्त्राची रचना करणारा चाणक्य हाच याची साक्ष जागोजागी मिळते. Classics Entertainment & Performing Arts Fantasy Historical Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet