Cover of Pavitram

Pavitram

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Pavitram

By: Swati Chandorkar
Narrated by: Sanchit Wartak
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €13.16

Buy Now for €13.16

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
ही कथा अंत्येष्टिविधीकरणाऱ्या दत्तूची, होरपळलेल्या गोविदांची आणि समाजमनात वसलेल्या जातिपातींची. एका दुर्गम खेडय़ात राहणारा ‘दत्तू पुजारी’ हा या कांदबरीचा नायक आहे. तो धार्मिक कार्यही करतो आणि अंत्यसंस्कारही करतो. दोन्ही विधी करत असल्यामुळे त्याला गावक-यांकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात उमटणारे पडसाद या कांदबरीत टिपण्यात आले आहेत. ५० वर्षापूर्वीपासून आजवरचा कालखंड कादंबरीत चित्रित केला आहे लेखिका स्वाती चांदोरकर यांनी आणि अभिव्यक्त केलं आहे 'संचित वर्तक ' यांच्या आवाजात . Genre Fiction Psychological Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet