Couverture de Navya Jagache Nave Sattadhish

Navya Jagache Nave Sattadhish

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Navya Jagache Nave Sattadhish

De : Vinayak Pachalag
Lu par : Vinayak Pachalag
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

À propos de ce contenu audio

टेस्ला या बलाढ्य टेक कंपनीचे मालक असलेल्या इलॉन मस्क यांनी नुकतीच ट्विटर ही कंपनी विकत घेण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. त्यानंतर ट्विटरच्या अंतर्गत अनेक हालचाली सुरू झाल्या. इलॉन मस्क यांच्याकडे कमीत कमी शेअर्स जावेत यासाठी ट्विटरच्या संचालक मंडळात असलेल्यांपैकी काही जणांनी प्रयत्न सुरू केले. पण ट्विटर जर इलॉन मस्क यांनी विकत घेतली तर त्याचा परिणाम काय होईल? मुळात टेक, ऑटोमोबाईल आणि स्पेस या क्षेत्रातली बलाढ्य कंपनी असणाऱ्या 'टेस्ला'च्या संस्थापकाला ट्विटर विकत घेण्याची गरज का वाटते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत... चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Sciences sociales
Aucun commentaire pour le moment