Couverture de Nakaratmak Mendu

Nakaratmak Mendu

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Nakaratmak Mendu

De : Yashwant Velankar
Lu par : Yashwant Velankar
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

आपल्या आसपास घडणा-या घटनांना आपला मेंदू कशी प्रतिक्रिया देतो त्यावर आपले व्यक्तिमत्व कसे आहे ते कळते. आपला मेंदू जर घडणा-या घटनांना सकारात्मक प्रतिसाद देत असेल व कोणत्याही परिस्थितीतून शांतपणे मार्ग कसा काढायचा याबददल विचार करत असेल तर तुम्ही चिंतामुक्त आनंदी जीवन जगू शकता पण जर तुमचा मेंदू नकारात्मक प्रतिसाद देत असेल व परिस्थितीला घाबरून चिंताग्रस्त बनत असेल किंवा नकारात्मक राग, हिंसा अथवा दुस-याचे नुकसान करणा-या प्रतिक्रिया देत असेल तर तो नकारात्मक मेंदू बनला आहे. ही नकारात्मक सवय कशी घालवायची याबद्दल जाणून घेऊया यश वेलणकर यांच्याकडून©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Psychologie Psychologie et psychiatrie
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment