Couverture de Murder Case S01E02

Murder Case S01E02

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat
Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

À propos de ce contenu audio

अशिष गायतोंडेचा चष्मा आरे कॉलनीमध्ये सापडतो आणि आशिषचा फ़ोन पालघरमध्ये बंद पडलाय. अनाथाश्रम पालघरमध्ये आहे. अभिमन्यु आशिषच्या फ़ोन कॉल्सचा ट्रेस घेतो तेव्हा तो रोजी नावाच्या मुलीला फ़ोन करत होता हे कळतं आणि ही रोजी त्याच पालघरच्या अनाथाश्रमात राहत होती हे समजतं.. आशिष गायतोंडेचा रायवल त्रिपाठी हा पोलिटीशियन आहे आणि त्याचाही संबंध त्या अनाथाश्रमाशी आलाय.. अभिमन्यू रोजीचा शोध घेत असतानाच बातमी येते की रोजीचा खून झाला.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Policier
Aucun commentaire pour le moment