Cover of Mrutyurekha

Mrutyurekha

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Mrutyurekha

By: Sanjay Sonawani
Narrated by: Krunal Alve
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €14.44

Buy Now for €14.44

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
श्रीपेरंबुदूर येथे माजी पंतप्रधान राजीव गांधींची निघृण हत्या झाली. मारेकरी शिवरासन्च्या शोधासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टिम जिवाचे रान करू लागली. परंतु शिवरासन् कोठे आहे हे फक्त कृष्णन्ला व प्रभाकरन्ला माहीत होते आणि इकडे कृष्णनचा प्रवास श्रीलंकेच्या दिशेने वेणुगोपालच्या समवेत चालू होता . . . पण अचानक सूत्रे फिरली. शिवरासन्ने आत्महत्या केली आणि एल.टी.टी.ई चे गनीम कृष्णन् व वेणुगोपाल यांनाच फुटीर समजून दोघांचय जिवावर उठले. मग सुरू झाला एक जीवघेणा संघर्ष. . . उलगडली जाऊ लागली एकापेक्षा एक भीषण राजकीय रहस्ये . . . ! तामिळनाडूपासून ते श्रीलंकेपर्यंतच्या मृत्युरेखेच्या कडेने झालेल्या प्रवासाचा आलेख सुन्न करून सोडतो. संजय सोनवणी यांची श्रेष्ठ राजकीय थरार कादंबरी ! Espionage Genre Fiction Spies & Politics Thriller & Suspense
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet