Cover of Mahatma Phule Biography

Mahatma Phule Biography

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Mahatma Phule Biography

By: Medianext
Narrated by: Omkar Govardhan
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €7.57

Buy Now for €7.57

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
महात्मा ज्योतिबा फुले - रूढी-परंपरांची केवळ चिकित्सा न करता त्यांना कट्टर विरोध करून नवी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करणारा महान सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. पत्नीला स्वतःच्या दोन पावलं पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून देणारा खरा पुरुष. दीनदुबळ्यांच्या जीवनातला अंधकार कायमचा हटवण्यासाठी त्यांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा लावणारा हा महामानव. शिक्षण, कृषी, अर्थशास्त्र, नाटक, निबंध, काव्य अशा कित्येक विषयांची जाण असलेला, लोकप्रतिनिधी, कुशल संघटक आणि परिवर्तनाचा सेनानी अशा कितीही उपाधी जोतिबांना लावल्या, तरी त्या कमीच ठरतील.©2023 Storytel Original IN (P)2023 Storytel Original IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet