Cover of Khinn Ratr

Khinn Ratr

Précommander avec l’abonnement
Listen to an unlimited selection of audiobooks, Audible Original creations & podcasts, and children's stories.
Receive 1 credit per month to exchange for the title of your choice - that title belongs to you.

Khinn Ratr

By: Sanjay Sonawani
Narrated by: Krunal Alve
Précommander avec l’abonnement

Pre-order Now for €12.74

Pre-order Now for €12.74

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
मराठीतील लोकप्रिय लेखक संजय सोनवणी यांची बहुचर्चित थरारक कादंबरी 'खिन्न रात्र' आता ऑडिओबुक स्वरूपात उपलब्ध आहे! येरवड्यातून नुकतीच सुटका झालेला प्रतापसिंग, त्याला झालेला विश्वासघात आणि गुन्हेगारी जगतातील संघर्षाने भरलेले आयुष्य... पावसाळ्याच्या भीषण वातावरणात रंगणारी ही कथा तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. गुन्हेगारीचे नाट्यमय वळण आणि अनपेक्षित शेवट ऐकताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही! संजय सोनवणी यांची प्रभावी लेखणी आणि तितकेच नाट्यमय अभिवाचन... ही कथा फक्त वाचू नका, तर ती अनुभवा. आजच ऐका 'खिन्न रात्र' ऑडिओबुक - तुमच्या आवडत्या ॲपवर! Genre Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet