Cover of Innovation

Innovation

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Innovation

By: Mukta Chaitanya
Narrated by: Anjali Kulkarni, Nachiket Devsthali
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €6.18

Buy Now for €6.18

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
इनोव्हेशन - मोनोटोनस काम कुणालाच नको असतं. पण क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह काम हे फक्त कलाक्षेत्रातच असू शकतं असं बऱ्याच जणांना वाटतं. खरं म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन कुठल्याही क्षेत्रातल्या कामात असू शकतं. मात्र आपल्या कामात नावीन्य आणण्यासाठी नवे प्रयोग करावे लागतात, नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात, कंफर्ट झोन्स सोडावे लागतात आणि बहुतेकजणांना नेमकं हेच करायचं नसतं. बॉस बदलणार असेल किंवा आपली टीम बदलणार असेल, कामाचं स्वरूप बदलणार असेल तर हे बदल स्वीकारण्याची अनेकांची तयारी नसते. हे बदल पॉझिटिव्हली स्वीकारून, कधी स्वतःहून बदल घडवत नव्यानव्या गोष्टी करत गेलं तर आपल्या अनुभवातही भर पडते आणि आयुष्यातला तोचतोचपणाही कमी होतो. क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन याची पालवी कुठेही फुटू शकते. त्याबद्दलच सविस्तर सांगणारा हा पॉडकास्ट. Economics
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet