Couverture de Horpal

Horpal

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Horpal

De : V. G. Kanitkar
Lu par : Dr. Shridhar Kanitkar
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 16,99 €

Acheter pour 16,99 €

नेहेमिया नीळकंठशास्त्री गोरे ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा 'होरपळ' या कादंबरीचा गाभा आहे. नीळकंठशास्त्री गोरे हा ख्रिस्ती झालेला भारतातला पहिला विद्वान कर्मठ. परंतु ही कादंबरी चरित्रात्मक नाही. त्यात गोरेंसंदर्भात उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक दस्तांचा आधार जरूर घेतलेला आहे, तरीही अनेक काल्पनिक पात्रे नि प्रसंग गुंफले आहेत. ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर आधारित वास्तव आणि कल्पनेची बेमालूम मिश्रण केलेली वि.ग. कानिटकरलिखित एक अभिजात कादंबरी - 'होरपळ', ऐका डॉ. श्रीधर कानिटकर यांच्या आवाजात...©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Fiction Fiction biographique
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment