Cover of Goshta Ajun Sampleli Nahi

Goshta Ajun Sampleli Nahi

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Goshta Ajun Sampleli Nahi

By: Hrishikesh Gupte
Narrated by: Pushkar Shrotri
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €3.84

Buy Now for €3.84

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
ऋषिकेश गुप्ते हे त्यांच्या गुढ आणि रहस्यमय लिखाणासाठी फेमस आहेत .त्यांच्याच लेखणीतून उतरलेली ही एक परत परत ऐकावीशी वाटेल अशी कादंबरी ! प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भीती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळ्या कपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या, गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी- गोष्ट अजून संपलेली नाही.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Genre Fiction Psychological Thriller & Suspense
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet