Cover of Gold Heaven (Marathi Edition)

Gold Heaven (Marathi Edition)

Sample
Season's Savings

0.99 €/mo for 3 months

Auto-renews at 5.99 €/month after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 28 December, 2026.
More purchase options

Gold Heaven (Marathi Edition)

By: Suhas Shirvalkar
Narrated by: Krunal Alve
Get this deal

Auto-renews at 5.99 €/month after 3 months. Cancel monthly. Offer ends 28 December, 2026.

Buy Now for €12.01

Buy Now for €12.01

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
Summary
सहा फूट उंचीचा, सडपातळ शरीराचा , गोरापान , चेहऱ्यावरून एखाद्या नाटकातील हिरोसारखा, भावनाप्रधान दिसणारा ! एकदम साधा वाटायचं. पण प्रतिस्पर्ध्याचा अंदाज नेहमी इथेच चुकायचा. अन चूक उलगडायची जेव्हा मंदारची मगरमिठी त्याच्या भोवती असायची.मंदार पटवर्धन ! सुहास शिरवळकरांचा आणखीन एक लाडका मानसपुत्र ! तो गुप्तहेर आहे हुशार आहे अन तितकाच तल्लख बुद्धीचाहि . डॉ.बंकिम एका टॅब्लेट फॉर्म्युल्याचा शोध लावतात, तो फॉर्मुला विकत घेण्यासाठी चीनची तयारी असते, पण हा फॉर्मुला मिळवण्याची कोणा दुसऱ्याचीच धडपड सुरु असते आणि तिथेच डॉ. बंकिम चक्रवर्तीच्या अपहरणाचा प्रयत्न केला जातो . या अपहरणामागे नेमका कोणाचा हात होता ? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी विलक्षण साहसप्रधान कादंबरी,? सुहास शिरवळकरांच्या भन्नाट शैलीतून अवतरलेली उत्कंठावर्धक कादंबरी , गोल्ड हेवन ........ ऐका , कृणाल आळवे यांच्या आवाजात !©2024 Sugandha Shirvalkar (P)2024 Saakar E-pustak Mystery Traditional Detectives
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet