Cover of Geetashastra

Geetashastra

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Geetashastra

By: Rajendra Kher, Seemantani Kher
Narrated by: Aniruddha Dadke
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €22.10

Buy Now for €22.10

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
भगवद्गीतेचे सिद्धांत हे त्रिकाल बाधित आहेत. दुःख व संकट यावर मात करून आनंदाचा मार्ग योजण्याचे काम गीता करते. गीता हा मानवतेचा महान ग्रंथ आहे. प्राप्त जीवन समृद्धपणे कसं जगावं आणि सर्वोत्परी उत्कर्ष कसा साधावा ? याचे मार्गदर्शन गीता करते. गीता अंधविश्वासाला थारा देत नाही . तिचे तत्वज्ञान धर्माधर्मातीत आहे. पण हिंदू धर्माचं मात्र ते भूषण आहे. वेदोपनिषधांतील सिद्धांत , पुराणकथा , वैज्ञानिक सिद्धांत ,खगोलशास्त्र इतर कथा ,अनेकविध नवे दृष्टांत, कौटुंबिक सामाजिक जीवनातील उदाहरणं यांची पुष्टी या ग्रंथात केली आहे. शत्रूच्या भूमिकेतून कोणी आप्त स्वकीय जरी समोर राहिला तर त्याला विशाल अंतकरणाने क्षमा करावी . मात्र त्याच्याविषयी अनुकंपा बाळगताना पूर्वस्मृतीच्या आहारी जाऊन मोहवश आणि शोकवश होऊ नये , अन्यथा आपलं मन कमकुवत होतं , हा या गीतेचा मूळ सारांश .©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN African American Genre Fiction Hinduism
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet