Cover of Faster Fenecha Ranrang

Faster Fenecha Ranrang

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

Faster Fenecha Ranrang

By: Bh.Ra.Bhagwat
Narrated by: Ameya Wagh
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €11.04

Buy Now for €11.04

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
ज्येष्ठ साहित्यिक भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी एक साहस कथा जे अवतरलं ७०-८० च्या काळात. हे पात्र जरी काल्पनिक असलं तरी त्या समस्या सोडवण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे. मराठीतला सगळ्या मुलांचा लाडका हिरो. नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अडकतो . किंवा त्याच्या निरीक्षणशक्तीमुळे काही गोष्टी त्याला खटकतात आणि मग सुरु होतो एक शोध ! सत्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपला लाडका फाफे त्याचा शोध थांबवत नाही. मग किती का अडथळे येउदेत . ह्या धाडसी कथेचं वाचन केलंय पिक्चरमध्ये फास्टर फेणेची उत्तम भूमिका करणाऱ्या - अमेय वाघ याने ! भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी साहस कथा ! फास्टर फेणेचा रणरंग .©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet