Couverture de Vyasanacha Podcast | व्यसनाचा पॉडकास्ट

Vyasanacha Podcast | व्यसनाचा पॉडकास्ट

De : Mukta Puntambekar & Rima Amarapurkar
  • Résumé

  • 'Vyasanacha Podcast' is a first of its kind podcast, in which a conversation happens around the silent epidemic that is sweeping our country and our society… that of addiction. No more is addiction restricted to gender, age and substances… It has become all pervasive… Its time we understand this disease and learn how to deal with it as individuals, as parents, as families and more importantly as a society. In this podcast, Mukta Puntambekar, Director, Muktangan Rehabilitation Centre, Pune talks about addiction and all its nuances with film maker and leading podcast host Rima Amarapurkar.

    ‘व्यसनाचा पॉडकास्ट’ हा मराठीतला पहिलाच पॉडकास्ट आहे, जो एका अशा विषयाबद्दल बोलतो ज्या बद्दल बोलायचं सहसा सगळे टाळतात.. पण व्यसन आता लिंग, वय आणि दारू - तंबाखू याच्या सीमा पार करून आपल्याला सर्व पद्धतीने गाठत आहे.. या आजाराला,व्यक्ती, पालक, कुटुंब आणि एकूणच समाज म्हणून समजावून घेणं आता काळाची गरज बनलंय. या पॉडकास्टमधून मुक्ता पुणतांबेकर, संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे या व्यसन आणि त्याचे विविध पैलू या बद्दल रीमा अमरापूरकर यांच्याशी बोलतील.

    Afficher plus Afficher moins
Les membres Amazon Prime bénéficient automatiquement de 2 livres audio offerts chez Audible.

Vous êtes membre Amazon Prime ?

Bénéficiez automatiquement de 2 livres audio offerts.
Bonne écoute !
    Épisodes
    • Addiction and Family | व्यसन आणि कुटुंब
      May 8 2024

      In this episode, Mukta Puntambekar talks about the reaction of family members to addiction and its effects on them. She explains how family members can handle a person with addiction, in her conversation with Rima Amarapurkar.

      या भागात, मुक्ता पुणतांबेकर व्यसनी माणसाच्या कुटुंबाच्या व्यसनाप्रती उमटणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्यांच्यावर होणारे परिणाम या बद्दल बोलत आहेत. कुटुंबाने व्यसनी व्यक्तीला कसे हाताळावे या बद्दलही त्या मार्गदर्शन करत आहेत. ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

      Afficher plus Afficher moins
      14 min
    • Symptoms of Addiction in Children | मुलांमधील व्यसनाची लक्षणे
      May 7 2024

      In this episode, Mukta Puntambekar tells us about symptoms related to addiction that we must look out for in children. She also guides us about how to deal with a situation where we suspect that our child might be suffering from addiction, in her conversation with Rima Amarapurkar.

      या भागात, आपल्या मुलांमध्ये व्यसनाची लागण झाली आहे का? हे कसं ओळखायचं, या बाबत मुक्ता पुणतांबेकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तसंच, असा संशय आपल्याला आलाच तर ती परिस्थिती कशी हाताळायची या बद्दल देखील त्या सांगत आहेत... ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

      Afficher plus Afficher moins
      14 min
    • Children and Addiction | आपली मुलं आणि व्यसन
      Apr 24 2024

      In this episode, we understand from Mukta Puntambekar how we unknowingly push our kids towards addiction. She also tells us about the different ways in which we can prevent this, in her conversation with Rima Amarapurkar.

      या भागात आपण मुक्ता पुणतांबेकर यांच्याकडून समजावून घेणार आहोत कि आपण आपल्या मुलांना नकळत व्यसनांकडे कसे ढकलत असतो. मुलांचा हा प्रवास रोखायचे मार्ग सुद्धा त्या सांगत आहेत. ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

      Afficher plus Afficher moins
      14 min

    Ce que les auditeurs disent de Vyasanacha Podcast | व्यसनाचा पॉडकास्ट

    Moyenne des évaluations utilisateurs. Seuls les utilisateurs ayant écouté le titre peuvent laisser une évaluation.

    Commentaires - Veuillez sélectionner les onglets ci-dessous pour changer la provenance des commentaires.

    Il n'y a pas encore de critique disponible pour ce titre.