• सगळ्यात मोठा डेटा लीक? | Saglyat motha DATA Leak?

  • Nov 13 2023
  • Durée : 15 min
  • Podcast

Couverture de सगळ्यात मोठा डेटा लीक? | Saglyat motha DATA Leak?

सगळ्यात मोठा डेटा लीक? | Saglyat motha DATA Leak?

  • Résumé

  • न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR या संस्थेवर सायबर हल्ला झाला असून त्यात ८१.५ कोली भारतीयांचा डेटा लीक झाला आहे आणि आता तो डार्क वेब मध्ये विक्रीसाठी आला असल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे. तर याच संदर्भात प्रसिद्ध सायबर इन्व्हेस्टीगेटर आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रितेश भाटिया यांच्याशी याच विषयावर मी बातचीत केली आहे. बघूया ते काय सांगतायत?

    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960

    Afficher plus Afficher moins
Les membres Amazon Prime bénéficient automatiquement de 2 livres audio offerts chez Audible.

Vous êtes membre Amazon Prime ?

Bénéficiez automatiquement de 2 livres audio offerts.
Bonne écoute !

    Ce que les auditeurs disent de सगळ्यात मोठा डेटा लीक? | Saglyat motha DATA Leak?

    Moyenne des évaluations utilisateurs. Seuls les utilisateurs ayant écouté le titre peuvent laisser une évaluation.

    Commentaires - Veuillez sélectionner les onglets ci-dessous pour changer la provenance des commentaires.

    Il n'y a pas encore de critique disponible pour ce titre.